Hindi web series Aarya 2 | कणखर, खंबीर भूमिकेचा थरारक प्रवास | Sakal

2021-11-26 179

Hindi web series Aarya 2 | कणखर, खंबीर भूमिकेचा थरारक प्रवास
'कोणं काय म्हणतं, यापेक्षा'; 'आर्या 2' मध्ये गीतांजली कुलकर्णी पोलीस अधिकारी
2020 मध्ये सुश्मिता सेनची आर्या नावाची धमाकेदार वेब सीरिज आली होती. आता या मालिकेचा दुसरा सीझन येत्या 10 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे वेध लागले होते. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी यावेळी आर्या 2 मधील आपल्या भूमिकेविषयी सांगितलं आहे...
#Aarya2 #webseries #Hindiwebseries #Bollywood #Bollywoodactress #Sushmitasen #Geetanjalikulkarni